अभिनेता संदीप पाठक राख हा नवा सिनेमा घेऊन येतो आहे. या सिनेमाच्या एका सिनसाठी चेहऱ्यावर राख ओतण्याचा अनुभव त्याने सांगितला. पहा संदीपची exclusive मुलखात फक्त राजश्री मराठीवर. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.